Priya Bapat | प्रिया - उमेशच्या लग्नाची १० वर्ष पूर्ण | Umesh Kamat

2021-10-07 22

अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त त्यांनी त्यांच्या लग्नात घेतलेला उखाणा शेअर केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre